सध्या सिनेसृष्टीत लग्नाचे वारे वाहत आहेत. 2021 मध्ये अनेक मराठी कलाकारांच लग्न आणि साखरपुडा पार पडल्यानंतर आता आणखी एक मराठी अभिनेत्याने गुड न्यूज दिली आहे. फुलपाखरू फेम अभिनेता यशोमन आपटेने त्याच्या instagram स्टोरीवर काही साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत. पण थांबा तुम्ही विचार करत असाल की यशोमनचा साखरपुडा झालाय तर तसं अजिबात नाहीये. यशोमनने साखरपुडा झालेला नसून त्याचा भाऊ अभिमान आपटेचा साखरपुडा झाला आहे. अभिमानचा साखरपुडा ऋतुजा जोशी हिच्यासोबत झाला आहे. भावाच्या साखरपुड्याचे फोटो शेअर करत यशोमनने 'Sorry lovely ladies but he's engaged now' अस लिहिलय. सध्या हे फोटो सोशल मीडिया वर चांगलेच viral झाले होत आहेत... (Snehal VO)
#YashomanApte #HrutaDurgule #Phulpakhru #YashomanApteInstagram
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber